एक सॉलीड Insert...एक मुलगी - TopicsExpress



          

एक सॉलीड Insert...एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंड ला :आपल्या रोज रोजच्या भांडनांचा मला कंटाळा आला आहे.मला तुझ्याशी ब्रेकप करायचे आहे.इंजिनीअर : बरं......हे घे, चॉकलेट खा.......मुलगी : ओहह....मस्का मारतोयस???....इंजिनीअर : नाही....माझी आई म्हणते," कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी तोंडगोडकरावे
Posted on: Wed, 21 Aug 2013 01:53:36 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015