मित्रांनो एक प्रश्न आहे - TopicsExpress



          

मित्रांनो एक प्रश्न आहे ।सर्वानि उत्तर द्यायचं हो… माझा प्रश्न हा आहे कि ; भारत सरकार ला असच वाटत आहे न कि आपला देश सुधारावा अन आपल्या देश ची प्रगती व्हावी सर्व बाबतीत आपण अग्रेसर व्हावे अस व्हाव या साठी जर ते प्रयत्न करत आहेत आणि या तत्वा वर राज्य करत आहे न। एकीकडे जर त्यांना असा वाट तय कि आपला देश निर्व्यसनी व्यसनी व्हावा …. तर मग दुसरी कडे दारू अन जुगार च्या दुकानांना पर्वने. दारू पिण्या साठी परवाने का देते…???? या अशा वागण्या वर तुमचे काय मत आहे प्रतिक्रिया द्या मित्रांनो ...
Posted on: Thu, 03 Oct 2013 15:27:00 +0000

Trending Topics



iv class="stbody" style="min-height:30px;">
ECS-YTH-20W all in one solar led street light /garden light . 35w

Recently Viewed Topics




© 2015