शाहरुख खान आणि आपला - TopicsExpress



          

शाहरुख खान आणि आपला मक्या मुंबईत पुला खाली भेटले शाहरुख: ओह्ह मक्या तुझे विनोद आणि तुझी कॉमेडी… काय दिले तुला त्याने. बघ माझ्याकडे गाडी आहे,बंगला आहे, प्रसिद्धी आहे इतकच काय IPL ची टीम आहे . . . काय आहे तुझ्याकडे? . . . मक्या: माझ्याकडे सचिनच्या मुंबई टेस्टची तिकिटे आणि जायची परवानगी आहे.. :) :) :)
Posted on: Mon, 18 Nov 2013 07:22:41 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015