---खुप महत्तवाची कलमे-- - TopicsExpress



          

---खुप महत्तवाची कलमे-- कलमांचा गोषवारा :- भाग १ - कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी भाग २ - कलमे ५-११ भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क कलमे १४-१८ समानतेचा हक्क, कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क, कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क, कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क. भाग ४ - सरकारी कामकाजाविषयीकचीसांविधानिक कलमे ३६ - ५१ भाग ४(ऎ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये. भाग ५ - प्रकरण १ - कलमे ५२-७८ कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत, कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी, कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत. कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत, कलमे ८९-९८ संसदेच्या आधिकारांबाबत, कलमे ९९-१०० कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे आधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत, कलमे १०७-१११ (law making process) कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत, कलमे ११८-१२२ प्रकरण ३ - कलम १२३ कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्याआदेशाबाबत प्रकरण ४ - कलमे १२४-१४७ कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत. कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे आधिकार व कर्तव्ये यांबाबत भाग ६ - राज्यांच्याच्याबाबतची कलमे. प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मु आणि काश्मीर वगळून प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत, कलमे १६३-१६४ मंत्रीमंडळावर, कलम १६५ राज्याच्या ऍड्व्होकेट-जनरलयांच्याबाबत. कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत. प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित. कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती कलमे १७८ - १८७ राराज्यांच्या शासनाचे आधिकार कलमे १८८ - १८९ कार्यकलापाविषयी कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत कलमे १९४ - १९५ विधीमंडळ सदस्यांचे आधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे कलमे १९६ - २०१ कार्यकलापाविषयी कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयासंबधी कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयासंबधी प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालच्या आधिकाराबाबत कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके. प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत. कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत भाग ७ - राज्यांच्या बाबतील कलमे. कलम २३८ - भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे कलमे २३९ - २४२ मंत्रीमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांच्या बाबत भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत भाग ९ऎ - नगरपालिकांबाबतची कलमे. कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत भाग १० - कलमे २४४ - २४४ऎ भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी प्रकरण २ - कलमे २५६ - २६३ कलमे २५६ - २६१ - सामान्य कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत. कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध. भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीच्या बाबत कलमे २६४ - २६७ सामान्य कलमे २६८ - २८१ कलमे २८२ - २९१ इतर प्रकरण २ - कलमे २९२ - २९३ कलमे २९२ - २९३ प्रकरण ३ - कलमे २९४ - ३०० कलमे २९४ - ३०० प्रकरण ४ - कलम ३००ऎ मालमत्तेच्या आधिकाराविषयक कलम ३००ऎ - भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे कलमे ३०१ - ३०५ कलम ३०६ - कलम ३०७ - भाग १४ - प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४ कलमे ३०८ - ३१३ कलम ३१४ - प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम भाग १४ऎ - आयोगगळ च्या बाबत कलमे कलमे ३२३ऎ - ३२३बी भाग १५ - निवडणूक विषयक कलमे कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे कलम ३२९ ऎ - भाग १६ - कलमे ३३० -३४२ भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमे प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषॆबाबत कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषॆबाबत प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादि प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश कलम ३५० - कलम ३५० ऎ - कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयीक कलम भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतचीकलमे कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतचीकलमे कलम ३५९ऎ - कलम ३६० - आर्थिक आणीबाणी भाग १९ - इतर विषय कलमे ३६१ - ३६१ऎ - इतर विषय कलम ३६२ - कलमे ३६३ - ३६७ - इतर भाग २० - कलम ३६८ - भाग २१ - कलमे ३६९ -३७८ऎ कलमे ३७९ - ३९१ - कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क भाग २२ - कलमे ३९३ -३९५ घटनादुरूस्त्या :- राज्यघटनेच्या ३६८व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा आधिकार आहे. घटनादुरूस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणे व २/३ बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. घटनेच्या काही कलमांमधील दुरूस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज असते. संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यावर ही दुरूस्ती अमलात येते.,,,,!!
Posted on: Mon, 19 Aug 2013 03:52:05 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015