〓 Interview 〓 समजा, तू एखादया - TopicsExpress



          

〓 Interview 〓 समजा, तू एखादया नोकरी साठी inerview ला जात आहात हि सर्वात मोठी संधी आहे जी तूम्हाला खुप कष्ट करुन मिळाली आहे. . . आंनदात जात आहात. . . . आणी आचनक तुमच्या समोर एका व्यक्ती चा आपघात झाला आहे. . .तो खुप घंबिर जखमी झाला आहे तेथे मदती ला कोणीही नाही फक्त तूम्ही आहात त्या रस्त्यावर . . आणि तुम्हाला तर interview ला जायचं आहे. . अशा परस्थित तुम्ही कोणता निर्णय घेणे योग्य समजाल. . . . . . .!!! comment ur ans onse...!!
Posted on: Sat, 13 Jul 2013 09:04:51 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015