1 मास्तर आणि विद्यार्थी - TopicsExpress



          

1 मास्तर आणि विद्यार्थी समुद्रकिनारी लावलेला बोर्ड वाचत होते: डुबनार्याला जो इसम वाचवेल त्याला 500रुपये बक्षीस मास्तर : मी ऊडी मारतो तु मला वाचव,या प्रकारे आपल्याला 500 रुपये मिळतील आपण ते 80/20 वाटुन घेऊ. विद्यार्थी - Sir आपण 50/50 करु दोघांना समान रक्कम मास्तर (ओरडुन) -चुप बस आता आणि मी जसा सांगेल तस चुपचाप कर. हे बोलुन मास्तर ने ऊडी मारली. विद्यार्थी ते दृष्य चुपचाप बघत राहिला. हे बघुन मास्तर ओरडुन बोलला :मला पोहता येत नाही, तु मला वाचवत का नाही ? विद्यार्थी : Sir तुम्ही बोर्ड पुर्ण नाही वाचला खाली काय लिहिले ते वाचा ?? . खाली लिहले होते :मूतकाची बाँडी काढणारया ईसमाला 5000 रुपये बक्षीस . विद्यार्थी जोमात...मास्तर कोमात... #chAndu
Posted on: Tue, 19 Nov 2013 06:12:55 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015