Bold या शब्दाची व्याख्या ही - TopicsExpress



          

Bold या शब्दाची व्याख्या ही कालमानसापेक्ष खुप बदलली आहे..... जास्त लवचिक आणि व्यापक झालीये. मुक्तलेखनाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट म्हणता येईल. अभिव्यक्तिला मुक्ततेची जोड मिळाली की माझ्यासारख्या नवोदितांना बरं वाटतं....
Posted on: Mon, 18 Nov 2013 16:50:18 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015