Bullet वाला मुलगा Activa वाल्या - TopicsExpress



          

Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ... कधी बुलेट चालवली आहेस का ? मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते... ... मुलगा पुन्हा बरोबरित येऊन - कधी बुलेट चालवली आहेस का ? मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जाऊन आक्सिडेंट होतो. . मुलगी -नालायक मूर्ख .....गाडी नीट चालवता येत नाही का तुला ?? मुलगा -अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो :p :p :p
Posted on: Sun, 10 Nov 2013 10:24:54 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015