Choclate खाल्ल तर Dairy Milk, Nestle च - TopicsExpress



          

Choclate खाल्ल तर Dairy Milk, Nestle च खाणार आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार स्प्रे मारला तर AXE चा मारणार आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार साबण LUX, Detol चा वापरणार आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार दाताला फक्त Colgate,Pepsodent फासणार आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार रोज Pepsi, Coke पिउन ढेकर मारणार आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार मोबाईल Nokia, Samsung, Apple चा वापरणार आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार टेलिव्हिजन Sony, Panasonic चा बघणार आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार अरे बोलून काय फायदा, ही यादी अशीच वाढणार…. कुणी "स्वदेशी वापरा" म्हटलं की त्यालाच आपण येड्यात काढणार
Posted on: Wed, 17 Jul 2013 13:24:36 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015