Dont watch TV हेच ऐकयला मिळेल - TopicsExpress



          

Dont watch TV हेच ऐकयला मिळेल बिहार मध्ये आज जे झाले त्याचा सरकार निषेध करते. सर्व जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करते. या पुढे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाही. खुफिया agency ला काही माहिती मिळाली नाहीये ती मिळाली की लगेचच सम्बंधित लोकांवर कडक कारवाई केलि जाईल अरे पण आधीच्या ह्ल्ल्याचे काय झाले ?? या पुढे म्हणजे किती पुढे ?? agency ला काम करायला वेळ देतात का तुम्ही ?? कारवाई करतात का तुम्ही ?? Sanjeev Oak Navyug Palghar
Posted on: Sun, 07 Jul 2013 09:06:50 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015