Friends must read this poem,related to all girls 'आई...! - TopicsExpress



          

Friends must read this poem,related to all girls 'आई...! मला जगायचे आहे मला जन्म दे. ' गूदमरलेला जीव माझा, मला मोकळा श्वास घेवु दे. आई...! मला जगायचे आहे मला जन्म दे. कूखीत जगवलेस, कुशीत खेळू दे. ममतेचि उब मलाहि उमजू दे. आई...! मला जगायचे आहे. मला जन्म दे. जाणू दे मातेचि ममता ,बाबाची उबता, आजि-आजोबाच्या कथा. जाणु दे बहरलेल्या औक्षाचि गाथा . कळि तरी किती दिवस राहू, मलाहि फूल होवू दे. फुल पाखरा सारख मलाहि फुलू दे. आई...! मला जगायचे आहे मला जन्म दे . फक्त आशिर्वाद असू दे पाठिशी मी घेईल गगरी भरारी. मुलगी जरी असले तरी माझेहि नाव असेल क्षितिजावरि . आई गप्प का तू अशी मलाहि बोल काहि. जन्म देण्याची तु दे ग्वाहि . पोरि पोरीसाठि श्वासघेण्यासाठिइथ श्वासच नाहि . कशी देवू तूला जन्म देण्याची ग्वाहि. नराधमाच्या डोळा इथ वासनेची भूख. बाईच्या जातीला नव्ह इथ सुख. कळीच फुल न होवू देताच दाखवतात इथ नरकाहि वाटे. पावलो पावली बोचतिल तूला काटे. तरिहि पोरी तूला जन्म देण्याची देते ग्वाहि. मीच लक्ष्मी, मीच सरस्वती. तुझ्याहि होईलहि झाशी. अन् एक दिवस विश्वाच्या विजयाची वेच असेल तूझ्या पाशी.
Posted on: Sat, 14 Sep 2013 18:12:01 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015