Gn joke. गुंड्या भाऊची नात - TopicsExpress



          

Gn joke. गुंड्या भाऊची नात हॉस्पिटल मध्ये admit केली होती . नाना भेटायला गेले आणि त्यांनी विचारले "काय झाले अचानक ?" गुंड्या भाऊ म्हणाले, अरे सकाळी अंघोळ करताना अचानक चक्कर येऊन पडली बाथरूम मध्ये... . . . . . . . बरे झाले समोरच्या बिल्डींग मधल्या गण्याचे लक्ष होते म्हणून, नाहीतर आम्हाला कळलेच नसते...! Banta at Microsoft Mumbai Office 4 an Interview - Interviewer: Which r the 4 versions of Java ? Banta : MarJava, MitJava, LutJava, Sadke Java! Interviewer - Great ! Ata ghari java.󾌲
Posted on: Tue, 17 Sep 2013 17:27:17 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015