Good morning joke.. गब्बर :- मी आज बसंती ला आंघोळकरतांना बघितलं... विरू :- कुत्ते , कमीने मै तेरा खून पी जाऊंगा... . . . . . . . ... . . गब्बर :- अबे पागल्या, मी आघोळ करत होतो आणि ती रस्त्यावरून जात होती. . .
Posted on: Fri, 22 Nov 2013 03:05:59 +0000