Have TV channels completely lost their sensibilities? Today - TopicsExpress



          

Have TV channels completely lost their sensibilities? Today morning came the shocking news of Mr. Gopinath Mundes untimely demise. He was an extremely popular leader and naturally, there ensued a national outpouring of grief on TV-news channels. In this sentimental atmosphere, it seems grossly incongruous when an ad for some pan-masala or other products cuts in with lilting music. It suddenly jars the sentiments so much, I am sure the products actually LOSE patrons rather than gain by advertising. As a citizen, I feel offended when the somber mood is rattled so much for a few cheap eyeballs of TV ad time. TV वाल्यांना कोणालाच कशी अक्कल नाहीये? आदरणीय श्री गोपीनाथ मुंडेंचे अकाली निधन हा धक्का सर्व देशाला व प्रकर्षाने महाराष्ट्राला जाणवतोय. ते सर्व दुःख TV वरील बातम्यांमध्ये ओसंडून वाहत असतांना मधेच कोणीतरी मुर्खासारखे पान-मसाल्याची जाहिरात करून 5 वर एक फ्री अशी अत्यंत विसंगत वाटणाऱ्या उत्फुल्ल संगीतात ओरडतो ना, तेव्हां प्रचंड मनस्ताप होतो. चार जाहिरातींचे फुटकळ उत्पन्न मिळवण्यासाठी एवढ्या प्रचंड विसंगतीला रोखू शकण्याची कुवत / धमक / अक्कल TV चानेलस मध्ये नसली तरीही विक्रेत्यांनी तरी अशा वेळेस जाहिरात देणे टाळावे. ह्यामुळे नवीन गिर्हाईक मिळण्याऐवजी काही गिराहिक कमी होण्याचीच शक्यता जास्त आहे. व्याक्तीगत रित्या मला तरी हा एक-प्रकारचा भावनिक छळच वाटतो.
Posted on: Tue, 03 Jun 2014 07:15:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015