♥Heart Touching Story♥ एकदा तिच्या - TopicsExpress



          

♥Heart Touching Story♥ एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त बघत बसली होती. खूप खुश होती ती. आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी मिळणार होती. ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती. तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ...त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... त्याने तिला Birthday - wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून ... teddy bear दिला ........... teddy bear बघून ती नाराज झाली , कारण…………….. तिला अंगठी पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला. .......... रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला आणि…………….. आणि तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...आणि तो जागीच मरण पावला. हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला .... आक्रोश करून ती रडू लागली . ......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली ....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि, " प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात
Posted on: Sat, 21 Sep 2013 13:16:37 +0000

Recently Viewed Topics




© 2015