Wrong NumbeR गण्या हॅलो लॅपटॉप - TopicsExpress



          

Wrong NumbeR गण्या हॅलो लॅपटॉप आहे का ..?? चम्या : हा आहे आपण कोण..?? गण्या ; लॅपटॉप चालत आहे ना..?? चम्या ; हा चालत आहे आपण कोण..?? गण्या ; धरुन ठेवा नाहीतर पळून जाइल . . . . . . गण्या परत फोन लावतो, गण्या ; लॅपटॉप आहे..?? चम्या (जाम चिडुतो ) : नाही आहे.. . . . . गण्या ; सांगितले होते ना धरुन ठेवा गेला ना पळून :VVV:
Posted on: Sat, 29 Jun 2013 06:31:46 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015