good evning joke संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंन्ड सोबत फिरायची लहर येते.. मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय,मी फिरून येऊ का ? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या.. आई :- जा तू,पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9वाजता घरी सोडायला.... :-D
Posted on: Tue, 05 Nov 2013 14:24:51 +0000