अभियंत्यांच्या व्यथा " . - TopicsExpress



          

अभियंत्यांच्या व्यथा " . . . cam and follower सारखं , आपलं नातं होतं.... पण तरीही तू मला झुगारून दिलस.... without nut - bolt सारखं , वाऱ्यावरं सोडून दिलस.... . . . तू दिलेल्या नकाराने तेल असुनही , हृदयाचं इंजिन बंद पडलं.... ब्रेक नसतानाही बिचारं, स्विच ऑफ़ करून रडलं.... . . . तुझ्या या नकारा पुढे , माइंड सुद्धा झुकलं.... मलाच नाही कळालं, डिझाइन कुठे चुकलं.... . . . कंस्ट्रकशनला की प्रोग्रामला, तू अतिमहत्व दिलास.... म्हणुनच टेस्ट ड्राइव्ह बघण्यापूर्वी , वेइकल तू रिजेक्ट केलसं.... . . . तुझ्याविना कंस्ट्रकशन कसा उभारू , डिझाइनमधल्या चुका कश्या सुधारू.... . . . तू आहेस म्हणून, या जिवनाला धाव आहे.... नाहीतर नुसता , कैंटीनमधला वड़ापाव आहे....
Posted on: Tue, 02 Jul 2013 07:35:37 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015