असंच एकदा online असताना ती - TopicsExpress



          

असंच एकदा online असताना ती मला भेटली .. मी hi पाठवल्यावर तिने hello ची smiley पाठवली मनात likes चा पिसारा फुलून गेला ... तिचे प्रत्येक शब्द मनात tag होऊ लागले ... तिचा प्रत्येक message मनातल्या inbox मध्ये save झाला .. तिच्या प्रत्येक भेटीला माझे status बदलत गेले .. तिच्या comments ने माझे हृदय भरून गेले असेच दिवस निघून जात होते.. दोघांचे profile pic सारखे change होत होते ... एके दिवशी तिच्या घरी आमच्या relation चे notification गेले तिच्या पप्पांनी मला invitation पाठवले ... चेहऱ्यावर smile ची smiley गेऊन मी गेलो पण... तिच्या पप्पाने angry चा pic माझ्या गालावर tag केला मग काय sad smiley घेऊन मी तिथून निघून आलो .... दुस-या दिवशी मी तिला search केले पण तिने मला केव्हाच unfriend केलेले ... निराश होऊन मी log out करणार इतक्यात दुस-या एका मुलीने मला hi पाठवले ... मग पुन्हा एकदा likes ,comments अन tags ... किंचित हसून मन म्हणाले ... .... FACEBOOK ROCKZZZZZ !!!!!!
Posted on: Fri, 13 Sep 2013 14:00:30 +0000

Trending Topics



ft:0px; min-height:30px;"> Cadastre/Configure: quartelcristao/facebook - peça ajuda e
THE RIGHTEOUS WIFE ; A woman came to ask the Prophet
Ok so I would like to retract my previous statement about spiders
Connect with the EDD There are several ways to connect with the

Recently Viewed Topics




© 2015