आज पहाटे माझ्या आजीचे (आईची आई) जळगांवला निधन झाले. माझे चालते बोलते विद्यापीठ गेले...ती समर्थ आयुष्य अवघ्या जगताच्या नाकावर टिच्चुन जगली...वयोमानानुसार तिचे जाणे नियत होते...त्याचे दु:ख नाही... आता मला कुशीत, प्रचंड झापडुन घेतल्यानंतरही, शिरावे अशी माझी आजी चिरंतनाच्या काळमिठीत गेली...मी पोरका झालो याचे मात्र दु:ख आहे...
Posted on: Mon, 01 Jul 2013 08:40:11 +0000