आजकाल त्या मुलीचा - TopicsExpress



          

आजकाल त्या मुलीचा हॉस्पिटल मधला फोटो कोठूनतरी शेअर झालेला दिसतो व खाली लिहिलेले असते 1 Like = 1000 Prayers For Her Soul Ignore = U Dont Have Heart हा सगळा भावनेशी खेळण्याचा उद्योग वाटतो. अशीi लाईक्सची चिल्लर गोळा करणाऱ्या मर्कटांच्या दुंगणावर लाथा घातल्या पाहिजेत. शेअर करा व गप बसा की कशाला असल्या भिका मागत बसता. तिच्यावरील प्रसंगाचं अशा पद्धतीने भांडवल गोळा करून प्रत्येकात असा सुप्त राजकारणी/व्यावसायिक दडलेला दिसतोय. स्वतःपासून सुरुवात झाल्या शिवाय जग सुधारणार नाही. असल्या भिक मागणाऱ्या पोस्टला अजिबात लाईक करू नका. तुमच्या मनात हळहळ/सहानुभूती/जागरुकता असेल तर ते कृतीतून येइलच.......
Posted on: Sat, 26 Oct 2013 08:18:53 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015