आठवीतील मुलाने त्याच्या - TopicsExpress



          

आठवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेले लव्ह लेटर Love Letter प्रिय. निशा. . . . . . लव्ह लेटर पाठवण्यास कारण की ? . मला तु खुप आवडतेस.. तु पण माझ्याकडे सारखी बघत असतेस.. . म्हणुन मला वाटतंय, मी पण तुला आवडतो.. . मी जर तुला आवडत असेन तर, मला गणिताच्या पेपरला मदत कर.. . तु डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ, तुझ्या मागं मंदाकिनी बसते ना.. . ती तुझ्या रिबीन वर पेनची शाई सोडते, मला तिचा खुप राग येतो.. . ती माझ्या घराशेजारीचं राहते, शाईचा बदला घ्यायचा म्हणुन मी.. . तिच्या घराची बेल वाजवुन पळुन जातो.. . तु फेअर अँन्ड लव्हली लावत जा, आणखी गोरी होशील.. . तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि सोनाली दोघीही, तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत.. . पण त्या मला आवडत नाही.. पत्राचा राग आल्यास मला परत दे.. . सरांना देऊ नकोस...... तुझा प्रियकर...:p:p:p बंड्या
Posted on: Fri, 05 Jul 2013 07:34:16 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015