आपल्याला फक्त पैसा - TopicsExpress



          

आपल्याला फक्त पैसा कमवायचा आहे कि काही carrierमध्ये भरीव काम करायचा हा ज्याच्या त्याच्या उदिस्थांचा प्रश्न आहे पण आत्तापर्यंतच्या थोड्या फार वाचना तून एक गोष्ट मात्र स्पस्ट आहे कि "शिवाजी महाराज महाराजांच्या काळातील एक हि श्रीमंत सावकार आपल्या समाजाच्या लक्षात नाहीय " शुभ प्रभात !!
Posted on: Fri, 06 Sep 2013 02:27:25 +0000

Recently Viewed Topics




© 2015