आयुष्य फक्त तुझ्या - TopicsExpress



          

आयुष्य फक्त तुझ्या प्रेमासाठी "aayushya fakt tuzhya premasathi" एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:- एक मुलगा तिच्या GF च्या रोजच्या SMS ( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने त्रासला होता . एके दिवशी तो एक SMS RECIVE करतो पण न वाचताच झोपतो...... दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन येतो ...♥♥♥ कि काल रात्री तिची मुलगी कार अपघातात मरण पावली .... ..तो गोंधळतो आणि तो मुलगा फोन मधील SMS वाचतो....."DEAR PLEASE तुझ्या घरासमोर ये ,माझा अपघात झाला आहे........ ♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ..." पण तो कमनशिबी मुलगा तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥ यावरून मला तुम्हाला एवढाच सांगावेसे वाटते कि आपल्या जवळच्या , आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका..... कारण ती व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करत असते.........♥♥♥ admin sk
Posted on: Wed, 18 Sep 2013 14:20:47 +0000

Trending Topics



topicsexpress.com/Meu-presentinho-de-Deus---α-luz-que-iluminα-todo-o-meu-topic-422207021210994">Meu presentinho de Deus, *-* ! α luz que iluminα todo o meu
Accounts Payable and Cash Management Specialist Innovative
VN, Mỹ, TQ đang cùng trên 1 chuyến bay, bỗng thần
Wanted to share this with all our Warriors & Families as God will
Top 5 Countries with world’s fastest internet 1. Hong kong has
Cyber Monday Black Friday Mb Quart Nlp254s 10 600w Flat Marine
RIBER COMO ERA TU MUNDO CUANDO GANASTE LA ULTIMA COPA

Recently Viewed Topics




© 2015