एक तरुण मुसळधार पावसात - TopicsExpress



          

एक तरुण मुसळधार पावसात भिजत चाललेला असतो. काही वेळाने छत्री घेऊन जाणारी एक सुंदर तरुणी त्याच्या शेजारुन जाऊ लागते. त्याला भिजताना पाहून ती थांबते. तरुणी - पाऊस खूप आहे, असं भिजू नका. तुम्ही माझ्या छत्रीत या. तरुण - नाही...नाही. इट्स ओके. मी ठिक आहे. इतकं म्हणून तो निघून जातो. ... तात्पर्य - तात्पर्य वगैरे काही नाही हो. त्याची बायको मागून येत असते.
Posted on: Tue, 03 Sep 2013 08:58:51 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015