• एक पोरगी एका मुलाला - TopicsExpress



          

• एक पोरगी एका मुलाला बोलली ,• "• मला एक सांग एखादी पोरगी चार मुलांबरोबर फिरली तर लोकं तिला चालू समजतात..•• बिघडलेली समजतात• • पण तेच जर का एखाद्या मुलाने चार मुली फिरवल्या तर त्या मुलाला सर्वे जण हीरो समजतात.. • • असं का ?• "मुलगा शांत पणे उत्तरला........"जर एखादे कुलप वेगवेगल्या चाव्यांनी उघडल तर ते कुलप बिघडलय असे समजतात पण....• जर का एकादी चावी अनेक कुलपं उघडत असेल तर त्या चावीला• MASTER KEY म्हणतात• :p :D #rv
Posted on: Thu, 25 Jul 2013 03:06:13 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015