एक मुलगा आणि मुलगी - TopicsExpress



          

एक मुलगा आणि मुलगी यांचे एकमेकावर खूप प्रेम होते…. ... पण त्या मुलीचा एका अपघातात दुख:द मृत्यू होतो.. .. मुलाला ते सहन होत नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो… तर रडत असताना काही २०-२५ परी तिच्याच वयातल्या त्याला दिसतात…. त्यात ती पण असते… त्या सर्व परी कडे एक एक पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते… .. मुलगा त्याचे तिला कारण विचारतो….. तर ती सांगते.. .. .. .. .. .. .. आता पुरे कर रे, किती रडतो आहेस….. तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत आहे...
Posted on: Thu, 21 Nov 2013 06:54:02 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015