एका सुंदर खरी - TopicsExpress



          

एका सुंदर खरी प्रेमकथा..... १३ वर्षाच्या एका मुलाला रस्त्याच्या बाजूला एका १० वर्षाच्या सुंदर मुलीचा फोटो सापडतो........ अन् तो मुलगा तिच्या प्रेमात पडतो..... Love At First Site वाले प्रेम..... त्याचे प्रेम तीच्याबद्दल दिवसानदिवस वाढतचं जाते..... तो त्या मुलीवर खूप प्रेम करायला लागतो..... पण तो कधीचं तिला भेटू शकत नाही..... नंतर त्याचे लग्न होते..... पण बायकोला तो खरं प्रेम देवू शकत नाही..... खूप वर्षानंतर त्याची बायको फोटो पाहून त्याला विचारते..... तुम्हाला हा फोटो कुठे भेटला??? तो विचारतो, का ? ती बोलते - मी हा फोटो लहानपणी हरवला होता, त्यावेळी मी १० वर्षाची होती.....See More
Posted on: Mon, 02 Sep 2013 08:46:54 +0000

Trending Topics



br>
Im sick and tired of those wanna be FROM OVERSEAS. LMAO. You must

Recently Viewed Topics




© 2015