एकदम फाडू जोक। १००% जो हो - TopicsExpress



          

एकदम फाडू जोक। १००% जो हो जोक वाचेल तो हसणार। मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला. इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट? "इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला,"सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला. "सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"... हजरजबाबी मन्याने म्हटले, "सर देयर वॉज चिखली पिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट! JOIN=)))The Ultimate Thoughts ツ
Posted on: Mon, 19 Aug 2013 08:28:46 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015