काल कोणीतरी प्रश्न - TopicsExpress



          

काल कोणीतरी प्रश्न विचारला कि भूत हे विशिष्ट लोकांनाच का दिसतात? उत्तर हे आहे कि असे मानतात राक्षस गण असलेल्या माणसांना भूतांचा आभास होतो ग्रह स्थिती . काही जण म्हणता कि मनुष्य गणला भूत दिसतात पण जर जुन्या पंचांगाचा आधार घेतला तर समजते कि हे कुंडलीतील ग्रह स्थिती होते पण हे १००% खरे आहे असे मानू शकत नाही . हा नशिबाचा भाग म्हणून मानायला हवा परंतु असे अनुभव कोणाला येऊ नये कारण हे खूपच भयानक असतात . आणि हो कृपया प्रश्न मेसेज मध्ये टाकावे नाहीतर फक्त माहितीच्या पोस्टवर टाका -यश
Posted on: Sat, 10 Aug 2013 11:09:51 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015