काल ५ शहीद झाले. उद्या ५ - TopicsExpress



          

काल ५ शहीद झाले. उद्या ५ शहीद होतील. परवा १० शहीद होतील. आम्ही आमच्या देशातले तरुण काय फक्त सीमेवर शहीद होण्यासाठीच पाठवत रहायचं की काय.? • शहीदाच्या वारसाला एक सरकारी नोकरी आणि दहा पंधरा लाख दिले म्हणजे झालं का..? पण त्यात देणाऱ्यांच्या बापाचं तरी काय घरातलं जातयं.? . → पाठीमागेच जेव्हा आमच्या २ जवानांची मुंडकी त्या नपुसकांनी कापुन नेली होती.. जर त्याचवेळी त्यांना जशास तसं उत्तर दिलं असतं तर आज ही वेळ आली असती का.? • काल त्यांनी आमचे ५ जवान मारले, तर आम्ही त्यांचे ५० जवान मारु एवढी जरी हिँमत ह्या षंड सरकारने केली तर परत हे आपल्या नादाला तरी लागतील काय.? आणि कोणत्या आई-बापाला आपलं लेकरु नकोसं असतं.? . → लेकरु नकोस असतं म्हणुन कोणी लेकराला फौजेत दाखल तर करत नाहीत ना..? . प्रत्येक आई- बापाला ती नोकरी आणि तो पैसा गेलाचुलीत तरी चालेल पण आपलं लेकरु हसता- खेळता आपल्या डोळ्यांसमोर असावं असं नेहमी वाटत असतं.. . → आता ही परकीय स्त्री किँवा तो मंदमोहन जाणार आहेत का कोल्हापुरला त्या मानेँच्या घरी सांत्वन करायला.? • पाकिस्तानने असलं घाणेरडं कृत्य का केलं ते पाकिस्तानला विचारायची ताकद तरी आहे का ह्यांच्यात.? . →काय स्थिती असेल हो त्या घरात, त्या गावात., ज्यांचा तो लेक शहीद झाला.. काय ही त्यांना मिळणारी मदत त्याच्या घरच्यांना आयुष्यभर पुरणार आहे का.?
Posted on: Sun, 11 Aug 2013 02:41:34 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015