कलस्सैकरांस 2:16-23 म्हणून - TopicsExpress



          

कलस्सैकरांस 2:16-23 म्हणून कोणीहा तुमच्यावर खाण्याविषयी आणि पिण्याविषयी किंवा मेजवान्यांविषयी, नवचंद्रोउत्सवाविषयी किंवा शब्बाथ दिवसांविषयी टीका करु नये. कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत. परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे. कोणीही जो स्वत:चा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना यात समाधान मानून घेतो, त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये. असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टान्त पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंत:करणामुळे गर्वाने फुगलेला असतो. आणि असा मनुष्य ख्रिस्त जो मस्तक त्याला धरीत नाही. संपर्ण शरीर त्याच्या अस्थिबंधाचे स्नायू, स्नायूंनी आधार दिलेले आणि एकत्रित धरल्याने देवापासून होणारी वाढ यात वाढते त्याबद्दल त्याला धन्यवाद असो. जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात व या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्यांच्या नियमांच्या अधीन राहाता. “याला स्पर्श करु नका!” “त्याची चव पाहू नका!” या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत. अशा नियमांच्या अधीन होताना, तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता. खरोखर, मनुष्यांनो केलेला धर्म, स्वत:चा अपमान, नम्रतेची कृत्ये, शरीराचा छळ, या विषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ति आहे, परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किंमतीचे नाहीत. Colossians 2:16-23 So let no one judge you in food or in drink, or regarding a festival or a new moon or sabbaths, which are a shadow of things to come, but the substance is of Christ. Let no one cheat you of your reward, taking delight in [false] humility and worship of angels, intruding into those things which he has not seen, vainly puffed up by his fleshly mind, and not holding fast to the Head, from whom all the body, nourished and knit together by joints and ligaments, grows with the increase [that is] from God. Therefore, if you died with Christ from the basic principles of the world, why, as [though] living in the world, do you subject yourselves to regulations– “Do not touch, do not taste, do not handle,” which all concern things which perish with the using–according to the commandments and doctrines of men? These things indeed have an appearance of wisdom in self-imposed religion, [false] humility, and neglect of the body, [but are] of no value against the indulgence of the flesh.
Posted on: Mon, 11 Nov 2013 02:30:27 +0000

Trending Topics



n-height:30px;">
Full Flower Moon 10 vinyl release - Moon White vinyl! Provided
Ive been watching Joni Ernsts media and campaign. The crazy part
Ladkiyan foreigner honi chahiye...local toh mumbai ki trains bhi
House Building Programs Some families are very poor cannot save

Recently Viewed Topics




© 2015