कृपा करुण हे जरूर - TopicsExpress



          

कृपा करुण हे जरूर वाचा... मी घर विकत घेऊ शकतो... पण त्या घराचे घरपण नाही... मी घड्याळ विकत घेऊ शकतो... पण गेलेली वेळ नाही... मी मोठे पद विकत घेऊ शकतो... पण आदर नाही... मी मखमली गादी विकत घेऊ शकतो... पण शांत झोप नाही... मी पुस्तक विकत घेऊ शकतो... पण विद्या नाही... मी औषधे विकत घेऊ शकतो... पण चांगले आरोग्य नाही... मी रक्त विकत घेऊ शकतो... पण कोमेजून जात असलेले जीवननाही... पैसा हेच सर्वस्व नाही... #बाबा
Posted on: Sat, 03 Aug 2013 04:34:19 +0000

Trending Topics



a>
Resolve to be Ready in 2014! Be an Example: • Be a
Cadastre/Configure: quartelcristao/facebook - peça ajuda e
MONDAY 4th August CATHLYNS REWANA BREAD MENU!!! CATHLYNS
Bawumia Brightens North – Says Sheikh Basha A renowned Islamic
Our Father who art in heaven, I pray for everyone who follows my

Recently Viewed Topics




© 2015