गंपू: किती मुश्कील आहे - TopicsExpress



          

गंपू: किती मुश्कील आहे यार टीचर शी प्रेम करणे झंम्पू: का रे ??? . . . . . . . . . . गंपू :अरे २५ पानांचे प्रेम पत्र लिहिले तर वेडीने assignment समजून खाली sign केली आणि वरून कॉमेंट पण लिहिली कि अक्षर सुधरावे आणि चक्क १० पैकी ७ मार्क पण दिलेत
Posted on: Tue, 25 Jun 2013 08:28:18 +0000

Recently Viewed Topics




© 2015