गेवराई - TopicsExpress



          

गेवराई तालुक्यात पत्रकारावर हल्ला बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील तलवडा येथील पत्रकार ओमप्रकाश सखाराम कांबिलकर यांच्यावर आज दिनांक 16 रोजी रेती तष्करांनी हल्ला केला आहे.रेतीचा बेकायदेशीर उपसा सुरू असल्याची बातमी त्यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.त्याच्या राागातून हा हल्ला केला गेला आहे.कांबिलकर हे चंपावतीपत्रसाठी तलवडा येथील वार्ताहर म्हणून काम करतात.या हल्ल्याची तक्रार तलवडा पोलिसात दाखल करण्यात आली असली तरी पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही.लहू शंकर यादव यांच्याविरोधात ही तक्रार दिली गेली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या हल्ल्याचा निषेध करीत आहे.महाराष्ट्रातील पत्रकारांवरचा गेल्या तीन वर्षातला - See more at: batmeedar/articledetailshow.php?&id=680&cat=Latestnews#sthash.zrrDSqIY.dpuf
Posted on: Tue, 17 Sep 2013 08:43:27 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015