चंप्या एकदा बस मध्ये - TopicsExpress



          

चंप्या एकदा बस मध्ये दरवाज्याजवळ उभा होता. तिकडे बस कंडक्टर आला. बस कंडक्टर : तू दरवाज्याजवळ का उभा आहेस........?? तुझे वडील काय वाचम्यान आहे का ?? . . . . . चंप्या : कंडक्टर महाशय , तुम्ही नेहमी चिल्लर का मागत असता......? तुमचे वडील काय भिकारी आहेत? . . चंप्या रॉक्स.. कंडक्टर शॉक्स..!
Posted on: Mon, 12 Aug 2013 06:32:34 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015