जपान मध्ये एका नामांकीत - TopicsExpress



          

जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले..... असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे पाठवू लागले..... . . . असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला, आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!! . . विचार करा.... . . ६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर त्या समोरून पाठवले, रिकामे कव्हर आपोआप उडून गेले.... ..... नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्सचा... ...
Posted on: Fri, 22 Nov 2013 13:20:14 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015