तो बाप असतो............तो बाप - TopicsExpress



          

तो बाप असतो............तो बाप असतोचांगल्या शाळेमध्येपोरांना टाकायची धडपड करतोdonation साठी उधार आणतो,वेळ पडली तर हातापाया पडतो......................तो बाप असतोकॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेलशोधतोस्वतः फाट्क बनियन घालूनतुम्हाला jeans ची pant घेऊन देतो...........................तो बाप असतोस्वतः टपरा mobileवापरून,तुमहालाstylish mobileघेऊन देतोतुमच्या prepaid चे पैसे स्वतःचभरतोतुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो.......................तो बाप असतोlove marriageकरायला कोणी निघाल तरखूप चिडतो"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूपओरडतो"बाबा तुम्हाला काही समजतका?"असऐकल्यावर खूप रडतो................तो बाप असतोजाताना पोरगी सासरी,धायमोकळूनरडतोमाझ्या चिऊला नीट ठेवाअसे हात जोडून सांगतो..............तो बाप असतो.वडिलावर खूप कमी कविता असतातम्हणूनकविता लाईक करून शेयर पणकरा.............आणि वडिलांचे प्रेमजगाला कळूद्या.. !....
Posted on: Sat, 24 Aug 2013 05:28:04 +0000

Trending Topics



argin-left:0px; min-height:30px;"> AP Photo Announcing the invasion of the Falkland Islands,

Recently Viewed Topics




© 2015