तुळशी" ची जागा आता "Money plant" - TopicsExpress



          

तुळशी" ची जागा आता "Money plant" ने घेतलीय. "काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय. वडील जिवंतपणिचं "डैड" झाले,अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले.?? भाऊ "Bro" झाला आणि बहीण"Sis". दिवसभर मुलगा CHATTING चं करतनाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो.. दुध पाजणारी आई जिवंतपणीचं"Mumm y" झाली. घरची भाकरं आता कशी आवडणार हो. ५ रु. ची Maggi आता किती"Yummy" झाली....
Posted on: Sun, 28 Jul 2013 13:08:40 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015