दिनू :- चल सिनेमाला - TopicsExpress



          

दिनू :- चल सिनेमाला जाऊ. चिनू :- ok कोणत्या.? . दिनू :- Horror movie . चिनू :- umm ..... okk . ( सिनेमा संपल्या नंतर) . चिनू :- मी तुला notice केलं, सिनेमा पेक्षा तुझ माझ्या कडेच जास्त लक्ष होत. दिनू :- हो !! " कारण मी हा सिनेमा कालच बघितला होता " चिनू :- काय ?? मग आज परत का ? दिनू :- तू घाबरल्यावर तुला मिठीत घेऊन धीर देण्यासाठी.
Posted on: Fri, 28 Jun 2013 03:04:39 +0000

© 2015