निघून गेली ती वेळ जे मी - TopicsExpress



          

निघून गेली ती वेळ जे मी मिठीत तुझ्या असायचो हसत खेळत का असेना पण तुझ्या सहवासात जीवन जगायचो का छळत होता ग तो उनाड वारा भास तुझा द्यायचा मिठीत तू नसताना हि धुंद तुझ्यामध्ये करायचा तू दिलेल्या वचनांची हि साक्ष रात्र देते चंद्र तार्यांना एकत्र करून डोळ्यात स्वप्न तुझेच दाखवते हरवली आहे ती पाऊलवाट सुंदर नात्यातली सहवासाची साथ नकळत होणारा तुझा भास अन तुझा नसतो हातात हाथ आता परके झाले ते सारे क्षण.. जे कधी फक्त माझे होते.. अश्रू हि डोळ्यातून बाहेर येण्याअगोदर मनापासून ते घाबरत होत © सुनिल
Posted on: Sat, 17 Aug 2013 05:44:00 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015