नौ धमाके हमने ही किए है - TopicsExpress



          

नौ धमाके हमने ही किए है अगला निशाना मुंबई है... रोक सके तो रोक लो इंडियन मुजाहिद्दीनची धमकी नवी दिल्ली, दि. १० (वृत्तसंस्था) - हमारा मकसद तो इंडिया से बदला लेना है... बोधगया में नौ धमाके हमने ही किए है... अगला निशाना मुंबई है... सिर्फ सात दिन बचे है... रोक सके तो रोक लो, अशी मुंबईत महाभयंकर रक्तपात घडविण्याची धमकी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने दिली आहे. बोधगयेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा छडा लावण्यात एनआयए चाचपडत असतानाच आज या बॉम्ब धमाक्यांची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेने घेतली. महाबोधी मंदिरातील स्फोटानंतर इंडियन मुजाहिद्दीनने १२ तासांनी ट्विट केले आहे. त्यात आमचे पुढचे टार्गेट मुंबई असल्याची धमकी दिली आहे................................
Posted on: Thu, 11 Jul 2013 02:04:16 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015