पुन्हा एकदा सकाळ - TopicsExpress



          

पुन्हा एकदा सकाळ झालीये..अंघोळ , नाश्ता चहा, आइचे ओरडणे. .लेट होते तर लवकर उठता येत नाही का? गडबड........घरातून निघाले की बस मध्ये गरदी मग train मध्ये चेंगरा चेंगरी आणि मग office. पोचतो तोपरयंत boss चा ओरडा, दिवस भराच कामाचा ताण.......officeसुटले की घरी जायची घाई, घरी आल्यावर आईच्या हातचा बनवलेला गरम गरम नाश्ता मग खाली जाऊन मित्रांनमध्ये kelela timepass ani mag jeun tv pahat zopne....... friends mala sanga kiti janancha babtit ase ghadate ki ajun kahi vegle asel tar share kara....... GOOD MORNING
Posted on: Thu, 11 Jul 2013 02:42:43 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015