प्रेम हे कराव लागत,आपल अस - TopicsExpress



          

प्रेम हे कराव लागत,आपल अस कुणीच नसत,आपलस कराव लागत... एकदा तरी स्वताहुन वादळात झोकायचं असत,नाहीच हाती आल तर "त्याच वादळात" मनसोक्त मरायला शिकायचं असत... म्हणूनच प्रेम हे होत नसत,प्रेम हे कराव लागत,आपल अस कुणीच नसत आपलस कराव लागत...!! Prasad Rane-I AM the KING of MY OWN Kingdom
Posted on: Sun, 18 Aug 2013 03:30:39 +0000

Recently Viewed Topics




© 2015