फी माफी चा अर्ज . "आदरणीय - TopicsExpress



          

फी माफी चा अर्ज . "आदरणीय सर, गोष्ट अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते, . ... पण मी १०० रु.ची Movie बघितली, . १५० रु. ची बियर प्यालो, . ५० रु. चा girlfriend चा mobile recharge केला, . आणि २०० रु. Science च्या Madam वर शर्यत हरलो, कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर लफडा आहे, . पण त्यांचा तर लफडा तुमच्या बरोबर निघाला.., . आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत...... . १. माझी फी माफ.... २. नाही तर तुमचा पर्दाफाश....!! . तुमचा आज्ञाकारी. . तुमचा मुलीचा Boyfriend.
Posted on: Mon, 16 Sep 2013 09:17:47 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015