फेक account आहेत - TopicsExpress



          

फेक account आहेत त्यांच्यासाठी खास (तुमच्या साठी काय पण) आपल्याला खोटं बोलून जर नाती जोडता आली असती तर आपण तर आपली संस्कृती आपल्याला कधीच मिळवता नसती आली. आज तुम्ही तुमच्या नावामध्ये बदल,उद्या गावामध्ये आणि नंतर आपल्या आई वडीलांच्या करणार का ? आणि खोटं बोलून तयार केलेली नाती ही जास्त काळ तरी कशी राहणार. तुमच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर पटकन आपल्या नावात बदल करा. नाहीतर तुमचे आई- बाबा सुद्धा तुम्हाला ओळख द्यायला तयार होणार नाहीत. आणि कसे होणार शिवरायांचे मावळे आणि रणरागिनी तुम्ही उद्याचे. एवढे करून सुद्धा तुम्ही बदलणार नसाल तर तुम्ही स्वतःला खर्या अर्थाने कधीच नाही ओळखू नाही शकणार. आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला नाही फसवू शकत. बदल हा घडतोच फक्त सुरवात आपल्या पासून करावी लागते. कृपया तुम्ही वाईट वाटून घ्या. मी तुमच्या wall वर फक्त एवढ्या साठीच टाकले आहे की तुमच्या friend list मध्ये काही फेक account असतील, तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मित्रानो लगेचच सुरवात करा तुमच्या मित्रांना सांगायला. जय शिवराय जय महाराष्ट्र...
Posted on: Mon, 29 Jul 2013 08:23:31 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015