बायको नवर्याला : आहो, - TopicsExpress



          

बायको नवर्याला : आहो, गार्डन मध्ये मदत करा ना जरा.... नवरा : तुला काय मी माळी वाटलो?? . बायको : आहो, इथे पाण्याचा पाईप तुटला आहे....दुरुस्त करा ना... नवरा : तुला काय मी प्लंबर वाटलो का?? . बायको : आहो, दरवाज्याचे हेंडल तुटले आहे...दुरुस्त करा ना.... नवरा : तुला काय मी कारपेंटर वाटलो??? . . नवरा काहीच न करता ऑफिस ला जातो....संध्याकाळी परत येतो तेंव्हा पाहतो सर्व कामे झालेली असतात.... . नवरा : हे सर्व कामे कोणी केली? . बायको : शेजारच्या काळे यांनी....पण त्यांनी २ पर्याय दिले होते.... एक तर त्यांना चिकन बनवून द्यायचे किंवा त्यांच्या सोबत झोपायचे... . नवरा : वाह....मग चिकन कसे झाले होते!!! . बायको : तुम्हाला काय मी आचारी वाटले!!!!
Posted on: Wed, 31 Jul 2013 16:32:03 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015