माझा sMs न वाचता, तो Delete - TopicsExpress



          

माझा sMs न वाचता, तो Delete करणारी तु.. माझा Call पाहता, तो Cut करणारी तु.. मी समोर दिसता, मला न पहिल्या सारखं करून, पुढे निघून... जाणारी तु.. अन, पुढे गेल्यावर, हळूच मागे वळून, मला पाहणारी तु.. आपल्या Break-up नंतर, आपल्याचं मित्रांनमध्ये, मला विसरण्याचा प्रयत्न करणारी तु.. अन, कोणी माझ्या बद्दल काही विचारलं तर, फक्त गप्पा राहणारी तु.. माझी आठवण आल्यावर, चोरून-चोरुन रडणारी तु.. आणि ????? जगा समोर गोड गोड हसणारी तु.. रोज-रोज मला पाहून, न पहिल्या सारखा करणारी तु.. अन्, माझ्या हातात सिगारेट पाहिली कि, सिगारेट टाक खाली आणि घरी जा.. असं, फोन करून बजावणारी सुध्दा तुचं.. प्रेम असून हि नाही, असं भासवणारी तु.. अन, Break-up नंतर सुद्धा, माझ्या वर जीवपाड, प्रेम करणारी तु.. माझ्या वर जीवपाड, प्रेम करणारी तु
Posted on: Sat, 14 Sep 2013 09:53:25 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015