मनसे पदाधिकार्यांच्या - TopicsExpress



          

मनसे पदाधिकार्यांच्या शिव सेनेत प्रवेश.......... यवतमाळ : शिवसेना नेते आ.दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचे यवतमाळ शहर अध्यक्ष पराग पिंगळे, शहर उपाध्यक्ष रघुनाथ नक्षणे, सतीश सकट, अतुल कुमटकर, शहर संघटक योगेश भांदाककर, विध्यार्थी सेनेचे शहर चिटणीस निखील वाघ, शाखा प्रमुख सपान खरतडे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसा निमित्त्त आयोजित कार्यक्रमांच्या निमित्त्याने रावते येथे आले होते. जय शिवाजी...! जय भवानी...! जय शिवराय...! जय महाराष्ट्र....! जय शिवसेना...!—
Posted on: Sat, 03 Aug 2013 02:57:33 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015