मला एकजण म्हणतेय तु - TopicsExpress



          

मला एकजण म्हणतेय तु मराठीत का पोस्ट टाकतो....?? आणि मि तिला एवढच म्हटल ताई आमच्या घरात तुळस आहे Money plant नाही ।। आमच्या घरच्या स्ञिया मंदीरात जातात Pub मध्ये नाही ।। आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही ।। आम्ही मराठी आहोत आणि मराठीच राहणार ।। तु English मध्ये मेसेज केला तरी मि रिप्लाय मराठीतूनच देतो याचा अर्थ असा नाही की मला English येत नाही याचा अर्थ असा आहे की मि तुला मराठी शिकवतोय ।। अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा !! धन्यवाद...मी मुंबईकर , मी मराठी,!!!!!! जय महाराष्ट्र 😐😐😐
Posted on: Sun, 29 Sep 2013 03:21:20 +0000

Trending Topics



eetheart who is
New Solicitation: Research and Evaluation on Domestic
Bogata murzinka z Kenii, nic tylko brać.... najdroższy, JA
Lets see. You want to be in a relationship and want to be treated
En lägesrapport efter tre månaders arbete: 1 augusti – 1
Okeej..God Måndag..ny vecka - nya möjligheter ! Ny
Missing my famz da old days 1st r.I.p to my Nana n koro (te atapo

Recently Viewed Topics




© 2015